छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

छत्रपती शिवाजी महाराजाचे अंगरक्षक

"उभाच राहीन मी सांगेन गाथा तुमच्या पराक्रमाची "
"आठवण करून देईन सदा मराठ्यांच्या इतिहासाची"


"श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज" कोण होते यांचे अंगरक्षक माहिती आहे तुम्हाला ?
विंद्र परमानंद गोविंद नेवसकर यांनी आपल्या “शिवभारत” या पुस्तकात 10 नावे दिली आहेत. हे आहेतः
1)येसाजी कंक 2)कोंडाजी कंक 3)जीव महाला 4)सुरजी काटके
 5)संभाजी कावजी
6)कृष्णाजी गायकवाड 7)काताजी इंगळे 8)संभाजी करवर 9)येसाजी मुरुंबक 10)सिद्धी इब्राहिम खान
संदर्भ :- कविंद्र परमानंद गोविंद नेवसकर यांनी आपल्या “शिवभारत” या पुस्तक
"शिवभारत अध्याय २१ वा"