छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

छत्रपती श्री शिवाजी महाराज कसले कसले जनक आहेत ?

                         

  • जगाच्या इतिहासातील पहिलाच काळ "शिवशाही" ज्या काळात एकाही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली नाही त्या शिवशाही चे राजे - छत्रपती श्री शिवाजी महाराज.


  • जगातील पहिली "वेतनधारी पद्धत" म्हणजे आजही आपल्याला जो नोकरीत महिन्याचा पगार मिळतो आणि चांगल्या कामाचा बोनस मिळतो त्या संकल्पनेचे उद्गाते - छत्रपती श्री शिवाजी महाराज.


  • जगातील पहिलीच "जमीन सातबारा पद्धत" सुरु करणारे आणि त्यानुसार सारा (Tax) पध्दत याचे निर्माते - *छत्रपती श्री शिवाजी महाराज.


  • जगाच्या इतिहासातील पहिलाच स्वराज्य ज्या काळात एकही भिकारी कधी पहायला मिळत नव्हता त्या सुवर्णाळाचे साक्षात् परमेश्वर - छत्रपती श्री शिवाजी महाराज.


  • जगातील पहिलीच सुवर्ण संकल्पना "पानी आडवा पानी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा" म्हणजेच सामाजिक वनीकरण ही संकल्पना सत्यात उतरवणारे - छत्रपती श्री शिवाजी महाराज.


  •  जगातील "सर्वोत्कृष्ट किल्ला राजगड" जो किल्ला पाहुन जगभरातील अभियंत्यानी राजगड बांधणाऱ्या अभियंत्याला मुजरा केला ते राजगड चे अभियंते म्हणजे - छत्रपती श्री शिवाजी महाराज.


  •  जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे ज्या राजासाठी त्या काळातील "प्रजा सर्वस्व बलिदान" करण्यासाठी आतुरलेली असायची असे एकमेव राजे - छत्रपती श्री शिवाजी महाराज.


 जगाच्या इतिहासातील पहिलेच व्यक्तिमत्वं असे आहे की ज्या व्यक्तिमत्वासाठी ३५० वर्षे झाले तरी आजही

        १२०+ देशात अभ्यास चालु आहे असे राजमाता जिजाऊंचे पुत्र -

                                                                      छत्रपती श्री शिवाजी महाराज

pinarest
अख्ख्या जगाने आदर्श घ्यावा आणि साऱ्या जगाला प्रेरणादायी ठरणारे असे *जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्वं  श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा..