छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

शिवनीती

शिवनीती

*कुठेही आततायीपणा नाही,भावविभोर होऊन निर्णय नाही,पराजयाने पूर्णतः हताश व्हायचं नाही,जिंकल्यावर हुरळून जाऊन विजयोत्सवाचा उन्माद नाही.बिथरलेला शत्रू सावध होण्याआधीच त्याच उरलसुरल अवसान मातीत मिसळलेपर्यंत स्वस्थ बसायचं नाही.शिवरायांचा १६४६ ते १६८० पर्यंतचा प्रवास बारकाईने अभ्यासला तर अनेक टप्प्यांवर ४-५ वर्षे शिवराय आपल्या शत्रूंविरोधी कोणतंच ठोस पाऊल न उचलता योग्य वेळेची वाट पहात थांबले,ह्या मिळालेल्या वेळेत सैन्य प्रशिक्षण,नवीन भरती,आपल्या कमकुवत दुव्याना बळकटी देण्याचं काम मात्र चोख करत राहिले अधीर होऊन नुसतं काबीज न करता जे मिळवलंय ते राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.नवीन योजनांची रणनीती आखत राहिले, म्हणून तर इंग्रज पत्रामध्ये म्हणतात की.,*