छत्रपती

[एक आठवण शिवरायांची][bsummary]

किल्ले

[गड किल्ले][bigposts]

रणझुंजार मावळे

[वीर मावळे][twocolumns]

गांभीर्याची सूचना

मित्रांनो आणि शिवभक्तांनो,

आपणास कळविण्यात येते कि आम्ही कोणी देव नाही किंवा मोठे इतिहासकार नाही आम्ही फक्त एक सामान्य व्यक्ती आहोत इतिहासातील माहीती वेगवेगळ्या पुस्तकातून आम्ही पुरविण्याचे काम करत असतो..टायपिंग करताना किंवा इतिहासतील काही त्रुटी असतील त्यात आमचा काही दोष नाही आम्ही येणारी खरी माहिती समोर आणण्याचा प्रयत्न करतो..जर ब्लोग वर अशी काही माहिती आमच्याकडून चुकून पडल्यास लक्षात आणून देणे...बखरीमध्ये महाराजांच नाव एकेरी असण्याची शक्यता असते त्यात आम्ही बदल करू शकत नाही कारण ती जूनी बखर असते.
काही वादामुळे संकेत स्थळ बंद केले असून ते आपल्या सोबत असे होऊ नये म्हणून आपणासाठी खास सुचनां
असाच प्रतिसाद आमच्या ब्लोगला द्यावा ....

No comments:

Post a Comment

जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर वीरश्री संचारणार नाही असे होणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना सांगायला हव्यात. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी.
या पेजच्या माध्यमातून आपण शिवाजी महाराजांचे विचार आणि इतिहास जनसामन्यात तळागाळापर्यंत पोहोचणे हेच आपले ध्येय.

जय जिजाऊ जय शिवराय